Adesh Bandekar shared home minister incident | गॅस सिलेंडरवर बसून केलं शूटिंग, भावोजींची हृदयस्पर्शी आठवण

2022-06-08 8

महाराष्ट्राचे लाडके आदेश भावोजी यांनी एका मुलाखतीत होम मिनिस्टरच्या १८ वर्षांच्या प्रवासातील काही किस्से शेअर केले. शूट दरम्यानचे हे मजेशीर किस्से जाणून घेऊया आजच्या खास व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre